शिक्षकांच्या बदल्या

खुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार

तसंच ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. 

Apr 25, 2018, 06:39 PM IST

शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीतच : विनोद तावडे

शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीतच होतील, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात स्पष्ट केलंय. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी शिक्षकांनी बदली विरोधात मोर्चे काढले होते.

Nov 5, 2017, 11:55 PM IST

पिंपरी चिंचवड मनपात नवा वाद, मनमानी पद्धतीनं शिक्षकांच्या बदल्या

पिंपरी चिंचवड मनपात नवा वाद, मनमानी पद्धतीनं शिक्षकांच्या बदल्या

Jun 18, 2015, 10:48 PM IST