शिरला बिबट्या

रात्री बेेडरुममध्ये जेव्हा अचानक शिरला बिबट्या

शनिवारी रात्री सुरीगावातील एका घरात अचानक बिबट्या शिरल्याने खळबळ माजली. कुटुंबातील व्यक्ती हे घरात टीव्ही बघत होते. त्यानंतर बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 

Apr 10, 2016, 02:21 PM IST