शिवजयंती कर्नाटकात साजरी होतेय

शिवजयंती कर्नाटकात साजरी होतेय...

कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांना एक सुखद धक्का दिला आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारनं राज्यभरात शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 23, 2012, 04:19 PM IST