तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM ISTMaharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती...
Feb 20, 2023, 07:29 AM IST
Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात
Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Feb 20, 2023, 06:49 AM ISTठाकरे- शिंदेंना निवडणूक आयोगानं चिन्हाचं वाटप कसं केलं? Symbols Order काय आहे?
शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव देऊन त्यांना ढाल आणि तलवारींचं चिन्ह देण्यात आलं. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया, नियम आणि कार्यपद्धतीबद्दल चर्चा होतेय.
Oct 14, 2022, 11:44 AM IST