शिवसेनेचा कट्टर चेहरा पालटणार

मुंबईत प्रेमाचं सेलिब्रेशन बिनधास्त!

व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या प्रेमवीरांना यावर्षी शिवसैनिकांपासून धोका नाही. कारण, दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यावर्षी आपली तलवार म्यान करायचं ठरवलंय.

Feb 14, 2013, 09:12 AM IST