शिवेंद्रसिंहराजे भोसले

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा आमदारकीचा राजीनामा

शरद पवार यांनी केलेला दावा खोटा ठरला.

Jul 30, 2019, 12:02 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात?

...तर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार

Jul 25, 2019, 01:58 PM IST

टोलनाक्यावरुन साताऱ्यात रात्री राडा, उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात रात्री तणाव निर्माण झाला होता. टोलनाक्याचं व्यवस्थापन बदलायचं नाही ही भूमिका खासदार उदयनराजे भोसलेंची होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले टोलनाका व्यवस्थापन बदलण्याची मागणी करत होते. याच मुद्दयावरुन तणाव निर्माण झाला होता.

Oct 6, 2017, 07:45 AM IST