शीतलहर इमारत

अंधेरीत इमारत कोसळली, कुणीही जखमी नाही

अंधेरी पश्चिम येथील जेपी रोडवरील 40 वर्षे जूनी शीतलहर इमारत मध्यरात्री कोसळली. ही इमारत कलली असल्याने तिच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने तेथील रहिवाशांना आधीच हलवण्यात आले होते.

Mar 18, 2012, 07:21 AM IST