शॉर्ट स्कर्ट

महिलांच्या शॉर्ट स्कर्ट घालण्यावर डिस्कोमध्ये बंदी

डिस्कोमध्ये महिलांच्या स्कर्ट घालण्यावर चंदीगड प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रशासनाने हा निर्णय 'कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अब्यूजमेंट' या पॉलिसीच्या आधारे घेतला आहे. या बंदीमुळे आता शॉर्ट स्कर्ट घालून तरुणींना डिस्कोमध्ये जाता येणार नाही आहे. जर कोणत्याही नाइटक्लबने याची परवानगी दिली तर त्याचं लाईसन्स हे रद्द केलं जाणार आहे.

Apr 20, 2016, 12:43 PM IST

शॉर्ट स्कर्ट घालाल तर तुरूंगात जाल!

महिलांनी जर मिनी स्कर्ट घातला, तर त्यांना अटक करण्यात येईल असा इशारा स्वाझीलंड सरकारने दिला आहे. मिनी स्कर्टमुले महिलांच्या मांड्या आणि पोटाचा भाग दिसत असतो. त्यामुळे असा पोषाख उत्तेजित करणारा ठरतो.

Dec 25, 2012, 06:43 PM IST