चंद्रगुप्त मौर्यांच्या काळातला आहे ‘सोनेरी किल्ला’!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.
Oct 22, 2013, 10:41 AM ISTखजिन्याचा शोध : सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील कथित खजान्याच्या शोधार्थ सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवलाय.
Oct 21, 2013, 04:51 PM ISTस्वप्न सोन्याचं : २५०० टन सोन्यासाठी सशस्त्र टोळीकडून उत्खनन!
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.
Oct 20, 2013, 09:51 AM ISTमहिलांना मोनोपॉजनंतरच्या निद्रानाशावर योगासने प्रभावी
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते असं नवीन संशोधन आहे.
Sep 30, 2013, 06:08 PM ISTअक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!
बॉलिवूड मधलं एक कपल सध्या दुबईत आपलं स्वप्नातलं घर शोधतंय. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल ही जोडी दुबईमध्ये नवं घर शोधत आहेत. त्यांच्या मते मुंबई बाहेर राहण्याचं काम पडल्यास त्यांचं स्वप्नातलं घर तिथं तयार असावं.
Aug 14, 2013, 10:24 AM IST`फायर आइस`चा शोध... जपानला संजीवनी!
जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्रतळाच्या तळाशी जाऊन ‘मिथेन हायड्रेट’ नावाचा गॅस शोधून काढलाय. याचा फायदा येणाऱ्या शंभर वर्षांपर्यंत इंधन म्हणून केला जाऊ शकतो, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केलाय.
Mar 13, 2013, 10:23 AM ISTमेंदूला चालना देण्यासाठी शिका नवी भाषा!
भाषा आणि मेंदू याचा काय संबंध? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल ना! पण, नवी भाषा शिकून डोक्याला चालना मिळू शकते, असा नवीन शोध नुकताच संशोधकांनी लावलाय. जर्मनीत झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झालीय.
Mar 5, 2013, 11:31 AM IST'ताजमहल'चं अस्तित्व धोक्यात !
जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेला आणि भारताचा मानबिंदू असलेला 'ताजमहाल' धोक्यात आला आहे. ताजमहालाचा एक मनोरा गेल्या काही वर्षांमध्ये झुकत असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.
Jan 28, 2012, 12:20 AM IST