श्रावण 2024

Lord Shiva Baby Names: शिव शंकरांच्या नावावरुन ठेवा मुलींची मॉडर्न नावे, महादेवाची 73 नावे आणि अर्थ

Lord Shiva Baby Names in Marathi: महादेवाचे भक्त कायमच शिव शंकराच्या स्मरणात असतात. त्यांना असं वाटत असतं की, शंकराची आपल्यावर कायमच कृपा असावी. अशावेळी ते तशा पद्धतीचा विचार करत असतात. अगदी घरात बाळाचा जन्म झाला तर ते नाव देशील शिव शंकरावरुन ठेवतात. 

Aug 6, 2024, 01:24 PM IST

Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख

Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात. 

Aug 5, 2024, 11:36 AM IST

साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल; फक्त 'हा' एक पदार्थ वापरा

Kitchen Tips Sabudana Khichdi Recipe : श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणात उपसवास करणारे जवपास सर्वच जण  साबुदाण्याची खिचडी खातात. साबुदाण्याची खिचडी असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो. मात्र, साबुदाण्याची खिचडी मऊ आणि सुटसुटीत झाली नाहीत खाण्याची सगळी मजाच निघून जाते. अशा वेळेस ही एक सोपी ट्रीक वापरुन पाहा साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल.

Aug 5, 2024, 12:08 AM IST

श्रावणात जन्मलेल्या मुलांसाठी शुभ आणि सुंदर नावे, अगदी साजेस असं नाव

Shravan Baby Names : श्रावणात तुमच्या घरी देखील चिमुकल्या बाळाचं आगमन होणार असेल तर खालील नावांचा विचार करा. जर तुम्ही मुलांसाठी अजूनही नावाचा विचार केला नसेल तर या नावांचा नक्की विचार करा. 

Jul 23, 2024, 09:00 AM IST

PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?

Jul 22, 2024, 03:47 PM IST