श्रीदेवीची जाऊबाई

टॉप मॉडेल होती श्रीदेवीची जाऊबाई, लग्नाआधी करायची अनिल कपूरचा सर्व खर्च

श्रीदेवीच्या निधनानंतर कपूर कुटूंबातील व्यक्तींचे कौटुंबिक नातेसंबंधांच्या बातम्या समोर येत आहेत. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर या कुटूंबातील असाच एक चेहरा समोर आलाय. हा चेहरा म्हणजे श्रीदेवीची जाऊबाई आणि अनिल कपूरची पत्नी सुनिता बंबानी. अनिल कपूरच्या स्ट्रगलिंग काळात संपूर्ण खर्च तिने उचलल्याचे बोलले जाते. सुनिता ही यशस्वी मॉडेल राहिली आहे.

Mar 11, 2018, 12:52 PM IST