श्रीनगर

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरला रवाना

जम्मू काश्मीरमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर 28 नेत्यांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरला रवाना झालंय. बुरहान वाणी या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार पसरलाय.

Sep 4, 2016, 11:38 AM IST

दक्षिण काश्‍मीरमध्ये पुन्हा संचारबंदी

 काश्‍मीर खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरतावादी संघटनांच्या मोर्च्याच्या पार्श्‍वभूमीवर ही संचारबंदी आहे. दरम्यान श्रीनगरमधील कर्फ्यू काढण्यात आली आहेत. तसेच कर्फ्यूत संध्याकाळपर्यंत शिथिलता आणली जाणार आहे.

Jul 29, 2016, 06:56 PM IST

श्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू

काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय. 

Jul 26, 2016, 11:52 AM IST

...थेट पाकव्याप्त काश्मीर सीमेनजिकच्या गुरेज खोऱ्यातून!

काश्मीर... भारताचं नंदनवन... पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरलेला नितांत सुंदर प्रदेश... सध्या  हेच काश्मीर आता धुमसतंय. पद्धतशीरपणे भारताचे हितशत्रू काश्मीरला धुमसवत ठेवतायेत. मात्र आजही काश्मीर हा भारताचं अविभाज्य अंग आहे आणि काश्मीर भारताचंच अविभाज्य अंग राहणार याची ग्वाही, इथले देशभक्त देताहेत. पाकव्याप्त काश्मीर सीमेनजीकच्या गुरेज खोऱ्यातून हा ग्राऊंड रिपोर्ट...

Jul 22, 2016, 04:55 PM IST

श्रीनगरमध्ये संचारबंदी कायम, अमरनाथ यात्रा सुरक्षेत पु्न्हा सुरू

श्रीनगरमध्ये संचारबंदी कायम, अमरनाथ यात्रा सुरक्षेत पु्न्हा सुरू 

Jul 20, 2016, 06:37 PM IST

पाहा ७२ एकरवरील स्ट्रॉबेरीचे शहर

पाहा ७२ एकरवरील स्ट्रॉबेरीचे शहर 

Jun 12, 2016, 03:43 PM IST

श्रीनगरमध्ये एकाच तासात दोन दहशतवादी हल्ले

श्रीनगरमध्ये एकाच तासात दोन दहशतवादी हल्ले

May 23, 2016, 07:18 PM IST

श्रीनगरमध्ये आंदोलकांनी फडकवलेत पाकिस्तान, ISISचे झेंडे

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या ऐतिहासिक जामीया मशिदीजवळ नमाजानंतर आंदोलकांनी शुक्रवारी पुन्हा पाकिस्तान आणि ISISचे झेंडे फडकविलेत.

Apr 9, 2016, 03:00 PM IST

'आमचा राष्ट्रध्वज आम्हाला परत करा', एनआयटीच्या विद्यार्थ्यांची मागणी

श्रीनगर : श्रीनगर मधील नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एनआयटीत सुरू असलेल्या वादावर पडदा पडताना दिसत नाहीये.

Apr 6, 2016, 08:02 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर नवे सरकार स्थापन करण्यास उशिर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आलेय.

Jan 10, 2016, 09:19 AM IST

काश्मीरसाठी मोदींनी केली 80 हजार करोड रुपयांच्या पॅकेजची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

Nov 7, 2015, 02:57 PM IST