खोक्या भाईच्या घरात सापडले मोठे घबाड; वन्य जीवांचे मांस अन् बरंच काही...
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यातच त्याला वन्य जीवांच्या मासाची आवड होती असेही समोर आले आहे.
Mar 8, 2025, 03:50 PM IST'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधान
Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचं सूचक वक्तव्य... पाहा ते काय म्हणाले...
Mar 5, 2025, 11:43 AM IST
'धनंजय मुंडेंना हत्येत सहआरोपी करा', राजीनाम्यानंतर विरोधकांची मागणी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय.
Mar 4, 2025, 08:30 PM IST
Santosh Deshmukh Case : बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये बंदची हाक! हिंसक वळणानंतर कडक पोलीस बंदोबस्त
संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.
Mar 4, 2025, 01:29 PM ISTSantosh Deshmukh Murder Case : 'ताई मला बघवत नाहीय हे...'; भावाचे 'ते' फोटो पाहून धनंजय देशमुखांनी रात्री अडीच वाजता...
Santosh Deshmukh Murder Case : 'ताई मला हे बघवत नाहीय...' भावाच्या मरणयातना पाहून धनंजय देशमुखांची काय अवस्था झाली... दमानियांनी अखेर माध्यमांना सांगितलंच...
Mar 4, 2025, 09:54 AM IST
Video : 'या माणसाला उचलून फेकून द्या...आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्या', रडत रडत दमानियांची मागणी
Santosh Deshmukh Murder Case : 'या माणसाला उचलून फेकून द्या...आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्या', रडत रडत दमानियांची मागणी. माध्यमांसमोर स्पष्टच म्हणाल्या...
Mar 4, 2025, 09:20 AM ISTSantosh Deshmukh Murder Case : '...तर आग लागो अशा सत्तेला'; 'ते' फोटो पाहून सुषमा अंधारे हळहळल्या
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मन हेलावणारे फोटो व्हायरल होताच या वृत्तीच्या निषेधार्थ बीड बंदची हाक.
Mar 4, 2025, 08:11 AM IST
‘माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, यापुढे... ’; मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी भेटीमागील कारण स्पष्ट केलंय.
Feb 14, 2025, 08:07 PM ISTमोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Feb 14, 2025, 06:01 PM ISTसंतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, न्याय कधी? जाणून घ्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
Feb 9, 2025, 08:17 PM ISTआकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...'
आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय.
Feb 7, 2025, 08:16 PM ISTदेशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र
Beed News : डोक्याला फटका, डोळाही काळानिळा पडला... सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
Feb 6, 2025, 08:55 AM IST
मोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTWalmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTWalmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?
Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
Jan 23, 2025, 02:14 PM IST