'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा', खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका
खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचा खटला हा बीड बाहेर चालवावा अशी मागणी करत संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधलाय.
Jan 2, 2025, 06:48 PM ISTBeed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.
Dec 31, 2024, 11:57 PM ISTसंतोष देशमुखांच्या लेकीने दिली हाक, बीडकरांनी मोठ्या संख्येने दिली साथ
Beed Santosh Deshmukh: आपल्या वडिलांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरचा लेकीचा हा आक्रोश मन पिळवटून टाकणारा आहे.
Dec 28, 2024, 09:38 PM IST'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी
Maharashtra News : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
Dec 24, 2024, 09:20 AM IST