संपाचा इशारा

वाहन चालक मालक संघटनांचा संपाचा इशारा

केंद्र शासनानं परिवहन विषयक सेवा शुल्कात वाढ केल्यानं वाहन चालक मालक संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या वाढीचा विचार करावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे.

Jan 29, 2017, 05:06 PM IST

राज्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा

अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीनं आंदोलनं करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

Apr 20, 2016, 11:00 PM IST

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

Jan 17, 2016, 09:59 PM IST