संशयास्पद मृत्यू

कुलदीप सेंगरला जोरदार झटका, उन्नाव पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी आरोप निश्चित

पीडितेच्या पित्याला खोट्या आरोपांखाली अटक आणि पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू संदर्भात कोर्टानं हे आरोप निश्चित केलेत

Aug 13, 2019, 05:24 PM IST

गायक- संगीतकार बालाभास्करचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर....

आता या प्रकरणाला मिळणार नवं वळण..... 

Jun 6, 2019, 03:29 PM IST

हर्सूल कारागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

योगेशला कारागृहात जबर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Jan 21, 2019, 11:11 AM IST

गच्चीवरून पडून टीव्ही अभिनेत्रीचा मृत्यू, पतीला अटक

पोलिसांनी लक्ष्मीप्रिया हिचा पती लिपन साहू याला अटक केलीय

Jan 11, 2019, 09:20 AM IST

केरळ नन बलात्कार, साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

फादर कुराईकोस याप्रकरणी न्यायालयाच महत्त्वाची साक्ष देणार होते. 

Oct 22, 2018, 04:18 PM IST

राजस्थानमध्ये 23 मोरांचा संशयास्पद मृत्यू

23 मोरांचा संशयास्पद मृत्यू

May 22, 2018, 06:06 PM IST

न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यूच्या याचिकेवर आज सुनावणी

न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यासंदर्भातच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.

Jan 16, 2018, 09:11 AM IST

न्या. लोयांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात

सीबीआय न्यायाधीश बृजमोहन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

Jan 11, 2018, 02:38 PM IST

नागपूर कारागृहात २२ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू

विधानसभेत लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात २२ कैद्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Dec 12, 2017, 10:26 PM IST

कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ५ पोलिस निलंबित

औरंगाबादमध्ये एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीला तपासासाठी नेत असतांना आरोपीने गाडीतून उडी घेतली. 

Jan 27, 2017, 01:29 PM IST

माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा संशयास्पद मृत्यू

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. कलिखो यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कलिखो हे काँग्रेसमधून बंडखोरी करुन मुख्यमंत्री बनले होते. फेब्रुवारी ते जुलै ते मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

Aug 9, 2016, 11:59 AM IST

उल्हासनगरमध्ये बिल्डरचा संशयास्पद मृत्यू

उल्हासनगरमध्ये बिल्डरचा संशयास्पद मृत्यू

Jan 18, 2016, 10:27 PM IST