लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Jul 31, 2015, 01:53 PM ISTपत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं
चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.
Jul 10, 2015, 01:29 PM ISTबेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
Mar 18, 2014, 09:45 AM ISTबेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.
`ती` सैन्याची दिल्लीकडे कूच नव्हतीच - चौधरी
दोन वर्षांपूर्वी १५ आणि १६ जानेवारीला भारतीय लष्कराच्या तुकडया नवी दिल्लीकडे कूच करत असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या होत्या, असा खुलासा भारतीय लष्कराच्या `मिलिटरी ऑपरेशन`चे माजी डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल एल. के. चौधरी यांनी `झी मिडिया`शी बोलताना केलाय.
Feb 21, 2014, 12:25 PM ISTअनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शहरात आज सकाळी एका ठेकेदाराची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्याच कामगाराने त्याची हत्या केलीय. ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन झाल्याची माहिती मिळतेय.
Dec 29, 2013, 08:14 PM ISTसिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर!
नागपूरच्या फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड परिसरातल्या सिंडीकेट बँकेत आज सकाळी आग लागली होती. आगीचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जातेय.
Jun 3, 2013, 06:06 PM ISTदहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय- सुशीलकुमार
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.
Mar 14, 2013, 01:40 PM IST