सगळ्यांचंच लक्ष

गेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'

सध्या देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएलमध्ये दंग आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच कायम आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्येही असंच काही पाहायला मिळालं.

Apr 25, 2018, 01:15 PM IST