सचिनच्या कतृत्वाला सोन्या चांदीचा मुलामा

सचिनच्या कतृत्वाला सोन्या-चांदीचा मुलामा

सचिनचे महाशतक मिरपूरमधील शेर-ए-बांगला मैदानावर साजरे झाले आणि वर्षभर लांबलेली महाशतकाची प्रतिक्षा संपली. सचिनवर कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे. आता पुण्यातील एक संस्था सचिनला १ किलो सोनं आणि ६ किलो चांदीची ट्रॉफी देऊन गौरव करणार आहे.

May 8, 2012, 04:15 PM IST