Satish Kaushik Death : 'सतीश कौशिक यांची हत्या माझ्या पतीने केली', मृत्यूचं कनेक्शनही दाऊदपर्यंत?
Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत एका महिलेनं खळबळजनक दावा केलाय.. माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतिश कौशिक यांची हत्या केली असा दावा या महिलेनं केलाय..
Mar 12, 2023, 08:27 AM ISTSatish Kaushik Death: सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्ता यांना का घातली होती लग्नाची मागणी?
Satish Kaushik Death: ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कलाजगतात कौशिक यांचं योगदान मोठं. सतत हसऱ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारा हा अवलिया आज मात्र आपल्यात नाही.
Mar 9, 2023, 09:40 AM IST