सरकारी बंगले

मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप, विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला बदलला

खातेवाटप झालेलं नसलं तरी मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालेलं आहे.

Jan 2, 2020, 01:01 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्याना हे मिळणार सरकारी बंगले

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.  

Dec 2, 2019, 05:10 PM IST

भाजप नेत्यांकडून सरकारी बंगले खाली करण्यास सुरुवात

वर्षा बंगल्यावर आवराआवरीला सुरुवात

Nov 28, 2019, 03:15 PM IST

एक बंगला हवा न्यारा! दुष्काळ सोडून बंगल्यांवर उधळपट्टी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेल्या मदतीपैकी साधा रूपयाही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. याउलट मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवर मात्र लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. आघाडी सरकारच्या काळात मंत्र्याच्या उधळपट्टीवर नाकं मुरडणारेच आता काटकसरीचा मंत्र विसरून गेलेत.

Jan 13, 2015, 09:20 PM IST

भाजपमध्ये कशासाठी होतेय चढाओढ....कोणी मारली बाजी?

नव्या भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये सध्या शासकीय बंगले आणि मंत्रालयातल्या दालनांच्या निवडीवरून स्पर्धा सुरू झालीय. रामटेक, देवगिरी, पर्णकुटी अशा काही अलिशान बंगल्यांसाठी अनेक मंत्र्यांनी फिल्डिंग लावलीय. शिवाय मंत्रालयातच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासाठी रस्सीखेच सुरू आहे.

Nov 6, 2014, 11:23 AM IST

एक बंगला हवा न्यारा... सरकारी बंगल्यांसाठी स्पर्धा

एक बंगला हवा न्यारा... सरकारी बंगल्यांसाठी स्पर्धा

Nov 5, 2014, 09:21 PM IST

माजी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचा मोह सुटेना

राज्यात भाजपच्या नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला, तरी काँग्रेस आघाडी सरकारमधल्या माजी मंत्र्यांनी अद्याप शासकीय बंगले सोडलेले नाहीत. त्यामध्ये प्रामुख्यानं एनसीपीच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Nov 4, 2014, 08:51 AM IST