सरकारी रुग्णालय

बिहारमध्ये मेंदूज्वराचं थैमान, ६३ मुलांचा मृत्यू

शुक्रवारी एकाच दिवशी या जीवघेण्या आजाराला नऊ मुलं बळी पडली आहेत

Jun 15, 2019, 08:59 AM IST

PHOTO: हे अलिशान हॉटेल नाही तर सरकारी रुग्णालय आहे

२०१८ यावर्षी केंद्र सरकारकडून 'सदर रुग्णालय'ला 'कायकल्प' पुरस्कार

Feb 8, 2019, 01:56 PM IST

उंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...

हे पाहताच त्याच्या आईनं आरडा-ओरडा केला... पण व्यर्थ...

Nov 3, 2018, 12:29 PM IST

सरकारी रुग्णालयात युवकाची गोळ्या घालून हत्या

सरकारी रुग्णालयात एका युवकाला गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Apr 10, 2018, 09:44 AM IST

ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला

ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपण नेहमीच पाहतो. यात आता आणखी भर घातलीय ती बाळ चोरीच्या प्रकरणानं...

Jan 14, 2018, 10:03 PM IST

सरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.

Sep 8, 2017, 07:42 PM IST

सरकारी रुग्णालयातील अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी

पाच दिवसांच्या डॉक्टरांच्या संपानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील डीन अर्थात अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अधिष्ठात्यांना त्यांच्या संस्थेची दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाहीतर या पाहणीची छायाचित्रं मंत्रालयातील संबंधित विभागाला पाठवावी लागणार आहे.

Mar 30, 2017, 06:30 PM IST

'मार्ड'च्या संपाचा गोंधळ अजूनही सुरूच...

मार्डच्या संपाबाबत संभ्रम कायम असल्याचं समोर आलंय. 

Mar 23, 2017, 07:35 PM IST

नर्सेसचा संप, सरकारी रुग्णालयांवर होणार परिणाम

नर्सेसचा संप, सरकारी रुग्णालयांवर होणार परिणाम 

Jun 15, 2016, 05:18 PM IST