साईबाबा

शिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद

जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय. 

Jun 30, 2016, 06:08 PM IST

साईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!

शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.

Apr 22, 2016, 11:54 AM IST

रामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!

शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.

Apr 15, 2016, 07:37 AM IST

VIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?

शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं. 

Apr 13, 2016, 04:12 PM IST

साईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य

द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2016, 03:35 PM IST

मे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी

शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या  मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.

Mar 2, 2016, 10:45 PM IST

साईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज

साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 26, 2016, 08:02 AM IST

शिर्डीत साईचरणी तब्बल २७० कोटी दान

शिर्डीतील साईमंदिरातील दानाचा रेकॉर्ड मोडला आहे. २०१५ मध्ये साईंच्या गंगाजळीत तब्बल २७० कोटी रुपये दान पडले आहे.

Jan 30, 2016, 11:39 AM IST

शिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा

नाताळाच्या सुट्यांमध्ये शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. या भक्तांनी साईमंदीराच्या दानपेटीत भरभरुन दान केलय. दि २५ ते २७ डिसेंबर या काळातील दानपेट्यांतली मोजदाद केली असता दानपेटीत ३ कोटी ५३ लाख रोखांची रक्कम जमा झालीय. याशिवाय ३४८१ ग्राम सोने तर १० किलो चांदी प्राप्त झाली आहे.  

Dec 31, 2015, 12:17 PM IST

शिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा

 शिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा

Dec 31, 2015, 12:16 PM IST

मातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.... साईंचा चमत्कार?

शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...

Dec 10, 2015, 10:57 AM IST