सातबंडे

गुलमोहर मध्ये 'समोरच्या घरात' बोक्या करणार उपदव्याप

 झी युवावरील लोकप्रिय मालिका गुलमोहरमधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात 'बोक्या सातबंडे' या९०च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार आहेत. आगामी कथेत बोक्या हा त्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या बेलवंडी आजी आजोबांच्या चाऱ्यावर हसू उमटवणार आहे.

Jun 8, 2018, 04:25 PM IST