सायबर गुन्हा

बँकेचा अधिकारी असल्याचं भासवत मिसेस मुख्यमंत्र्यांना चक्क २३ लाखांचा चुना

अताउल अन्सारी गेल्या तीन दिवसांपासून या मिसेस मुख्यमंत्र्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढत होता

Aug 7, 2019, 09:58 PM IST

राज्य सायबर सुरक्षा धोरण येत्या ऑगस्टमध्ये ??

 राज्यात सायबर गुन्हांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी पुरेसा कायदा अस्तित्वात नाही. तसंच याबाबत गुन्हे नोंदवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमांचा आधार घेतला जातो. तेव्हा यासाठी सर्वसमावेशक सुरक्षा धोरण आणण्याचा राज्यात प्रयत्न होत असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत असे धोरण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती झी मीडिया सूत्रांकडून मिळाली आहे. 

May 15, 2017, 07:26 PM IST

सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत.

Jun 12, 2014, 10:53 PM IST

सायबर क्राइममुळे भारताचं ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान

भारतात गेल्या वर्षभरात ४.२ कोटींहून अधिक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामुळे एकून ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अँटी-व्हायरस निर्माण करणाऱ्या नॉर्टन कंपनीच्या रिपोर्टमध्ये या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.

Sep 12, 2012, 05:32 PM IST