नाशिक - सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांचा वावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 09:01 PM ISTगोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 11:43 PM ISTगोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यावर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:48 PM ISTसार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान
तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.
Feb 5, 2016, 11:10 PM ISTसार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना होणार समाजसेवेची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:25 AM ISTमहिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा
अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
Sep 19, 2015, 11:56 AM ISTव्हिडिओ : का होतात महिला हिंसाचाराचं टार्गेट, पाहा...
महिला अत्याचाराच्या अनेक घटना आपल्यासमोर दररोज वेगवेगळ्या माध्यमांतून येत असतात. पण, हळहळण्या पलिकडे आपण काय करू शकतो? असाही विचार अनेक जण करतात. मग आपण त्याविरुद्ध आवाज उठवतो का? असा प्रश्न आपण स्वत:लाच कधी विचारलाय का?
Nov 11, 2014, 08:37 AM ISTसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?
देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे.
Sep 10, 2014, 11:24 AM IST