सिंधुदुर्ग

कोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 9, 2020, 04:21 PM IST

सिंधुदुर्गात उभे राहणार ताजचे फाईव्ह स्टार हॉटेल

सिंधुदुर्गवासियांसाठी पर्टटनाच्या दृष्टीकोनातून आनंदाची बातमी...

Aug 27, 2020, 06:58 PM IST

गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अखंडित वीजपुरवठा करावा - ऊर्जामंत्री

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश.

Aug 12, 2020, 07:46 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच

मुंबई  शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे.  

Aug 5, 2020, 08:54 AM IST

सिंधुदुर्गाचं चेडूक दहावीत १०० टक्के गुण मिळवून राज्यात पहिलं

 पांग्रडच्या आस्था मर्गजला शंभर टक्के गुण मिळालेयत

Aug 3, 2020, 02:34 PM IST

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग

 संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे.

Jul 29, 2020, 09:43 AM IST

नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

 सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  

Jul 25, 2020, 07:08 AM IST
Sindhudurga,Kudal Shivsena MLA Vaibhav Naik Got Corona Positive PT44S

सिंधुदुर्ग | आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण

सिंधुदुर्ग | आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण

Jul 21, 2020, 03:00 PM IST

गणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

कोकणात आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता गणपती उत्सवर पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

Jul 18, 2020, 07:38 AM IST

कोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई

आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Jul 2, 2020, 07:42 AM IST

कोकणात 'ताज'चे पंचतारांकित हॉटेल, पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी राज्याचा निर्णय

कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार.

Jun 11, 2020, 06:43 AM IST

'निसर्गा' कोकणावर का कोपलास?

पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या, जपलेल्या बागा जमीनदोस्त झालेल्या पाहून शुद्ध हरपत होती.

Jun 10, 2020, 11:55 PM IST
Prime Time 07Th June 2020 PT16M48S

रत्नागिरी | वादळग्रस्त रत्नागिरी, सिंधुदुर्गला मदत

रत्नागिरी | वादळग्रस्त रत्नागिरी, सिंधुदुर्गला मदत

Jun 7, 2020, 11:25 PM IST

निसर्ग वादळ कोणत्या जिल्ह्यांत जाणार? कधी संपणार?

वादळानंतर वारा आणि पावसाबद्दल वेधशाळेकडून महत्वाची माहिती

Jun 3, 2020, 05:07 PM IST