'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल
शहरांतील महत्वाच्या अशा ठाणे सिव्हिल रुग्णालयाची दूरवस्था लक्षात घेता रुग्णालयाच्या जागी ५०० पेक्षा जास्त बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विधानपरिषदमध्ये गुरुवारी केली.
Mar 31, 2017, 10:56 AM ISTठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!
ठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!
Mar 27, 2015, 09:57 PM ISTगटवादात हॉस्पिटलची तोडफोड; कारवाई होणार?
ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन गटाच्या हाणामारीत हॉस्पिटलचीच तोडफोड केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय.
Mar 12, 2013, 09:10 AM IST