सीएट अॅवॉर्ड

अजिंक्य रहाणे 'सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू'

१९व्या सीएट क्रिकेट अॅवॉर्ड्सचं नुकतच वितरण करण्यात आलं. भारताच्या फलंदाज अजिंक्य रहाणेची सीएट सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले, तर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. 

May 26, 2015, 04:54 PM IST