इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?
National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
Apr 11, 2024, 09:34 AM ISTसीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय
सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई बोर्डाच्या १० वीची गणिताची आणि १२ वी इयत्तेची अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. मात्र या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा अद्याप निश्चित केल्या नाहीत.
Mar 28, 2018, 11:01 PM ISTCBSE Exam : सुकृती गुप्ता देशात पहिली, परीक्षेत मुलींचीच बाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 05:10 PM IST