सीमाप्रश्न

#ChinaIndiaFaceoff : मोदी सरकारच्या मौनामुळे नसत्या कुशंका निर्माण झाल्या- राहुल गांधी

तर्कवितर्क आणि अनिश्चिततेला आणखी वाव ... 

May 29, 2020, 12:06 PM IST
CM Uddhav Thackeray Criticise Modi government On Karnataka And Maharashtra Border Issue PT1M9S

मुंबई | कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर संताप

मुंबई | कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर संताप

Feb 3, 2020, 12:05 PM IST

'एक इंचही जागा देणार नाही'; सीमाप्रश्नी येडीयुरप्पांचं आगीत तेल

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांचं वादग्रस्त वक्तव्य

Dec 30, 2019, 09:22 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: एकनाथ शिंदे आणि भुजबळांकडे जबाबदारी

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी 

Dec 7, 2019, 05:21 PM IST

सीमाप्रश्नावरील मराठी 'टायगर्स' सिनेमा प्रदर्शनाला कर्नाटक कोर्टाचा ग्रीन सिग्नल

सीमाप्रश्नावर आधारित मराठी 'टायगर्स' सिनेमा काढण्यात आलाय. यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.

Jan 21, 2016, 05:15 PM IST

सीमाप्रश्नासाठी उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेणार

सीमाप्रश्नासाठी उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेणार

Dec 21, 2014, 11:26 AM IST

शिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.

Feb 8, 2013, 07:10 PM IST

सीमाप्रश्न पेटला, सिंधुदुर्गात बसची तोडफोड

बेळगावमध्ये आज सीमावासियांचा मेळावा होतो आहे. सीमावासियांच्या या मेळाव्याला परवानगी दिल्याने कन्नडीयांनी याला विरोध केला आहे. सीमावासियांचा आजचा मेळावा उधळून लावण्याचं षडयंत्र कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जातं आहे.

May 20, 2012, 12:06 PM IST