सीमा देव सूनबाई

सीमा देव यांच्या निधनानं खचली सून; भावनिक पोस्ट वाचून तुम्हालाही रडू येईल

Seema Deo Daughter in Law Emotional Post: सीमा देव यांच्या निधनानं सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे. यावेळी त्यांच्या सूनबाई स्मिता देव यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. त्यातून आपल्यालाही बरंच काही शिकण्यासारखं आहे. 

Aug 26, 2023, 12:58 PM IST