सीरम इन्स्टिट्यूट

पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीये का? फॉर्ब्सच्या यादीत 6 वा क्रमांक!

नुकतीच भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असेल, पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का?आम्ही पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला सहाव्या क्रमांकावर आहेत. 

Oct 22, 2023, 05:57 PM IST

मुख्यमंत्री आज सीरमला देणार भेट, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

पुण्यातील सीरमच्या (Serum Fire) आगीत 5 जणांचा बळी गेला आहे. 5 जणांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहे. तर 3 जण यूपी, बिहारचे नागरिक आहेत. 

Jan 22, 2021, 07:04 AM IST

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

 इमारतीतून ६ जणांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती 

Jan 21, 2021, 06:16 PM IST

आनंदाची बातमी : सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची पहिली बॅच रवाना

कोविशिल्ड लसीचे ३ कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना 

Jan 12, 2021, 07:40 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!

 पंतप्रधान मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत. 

Nov 28, 2020, 07:14 AM IST

डेंग्यूची लस तयार, 5-10 हजार रुपये असेल किंमत

लस बनवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी सीरमनं डेंग्यूवरील उपचारासाठी एक जैविक लस तयार केलीय. कंपनीचा दावा आहे की, ही लस डेंग्यूच्या चार सीरोटाइप (DEN-1, DEN-2, DEN-3 and DEN-4) यांच्याशी मुकाबला करण्यास सक्षम आहे.

Sep 22, 2015, 05:16 PM IST