सुकेश चंद्रशेखर

'माय बोम्मा..., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र

Sukesh Chandrashekhar सध्या दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली आहे. आज सुकेशचा वाढदिवस असून त्यानं त्यानिमित्तानं जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यानं जॅकलिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. 

Mar 25, 2023, 06:06 PM IST

Sukesh Chandrashekhar letter : 'My Princess....'; जॅकलिनसाठी कोणत्याही थराला जाईन म्हणत सुकेशनं लिहिलं पत्र

Sukesh Chandrashekhar letter : कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज यांच्या नात्याचं एक नवं रुप नुकतंच सर्वांसमोर आलं. 

 

Mar 7, 2023, 09:29 AM IST

Jacqueline Fernandez मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिसऱ्यांदा ED समोर गैरहजर, अडचणी वाढणार?

जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ED) समोर हजर झाली नाही. 

Oct 16, 2021, 05:29 PM IST