सुब्रतो राय सहारा स्टेडिअम

आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी

आयपीएल-६ची रंगत आता वाढीला लागेल. असे असताना आयपीएलचा सामना होऊ देणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्य़ातील ९ मे रोजी होणारा आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी छावा संघटनेनं दिलीये.

May 6, 2013, 03:06 PM IST