सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ही शेवटची तारीख

 पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. 

Feb 28, 2020, 03:17 PM IST
Hello 24Taas Golden Opportunity To Buy Home In Kalyan Dombivali 13 Jan 2020 PT22M29S

हॅलो२४तास | कल्याण-डोंबिवलीत घर खरेदीसाठी सुवर्णसंधी

हॅलो२४तास | कल्याण-डोंबिवलीत घर खरेदीसाठी सुवर्णसंधी

Jan 14, 2020, 01:30 AM IST

खूशखबर! तरुणांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी.

Jul 6, 2018, 08:33 AM IST

सुवर्णसंधी ! येथे इतक्या स्वस्तात मिळतोय एसी

उन्हाळा सुरु होताच थंड हवेसाठी माणूस चलबिचल होतो. अशा वेळी एसी शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण एसी खूप महाग असल्याने तो अनेकांना परवडत नाही. पण आता तो खूपच कमी किंमतीत मिळतो आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर एसीवर मोठी ऑफर दिली आहे. फ्लिपकार्टवर हा एसी कमी किंमतीत मिळत आहे.

Apr 14, 2018, 01:43 PM IST

पेटीएमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी ; असे सुरू करा काम

जपानच्या सॉफ्टबॅंक आणि चीनची अलिबाबाने पेटीएम मॉलमध्ये २९०० कोटी रुपायांची गुंतवणूक केली आहे.

Apr 3, 2018, 05:28 PM IST

सुवर्णसंधी : सरकारी बँकेत ५० हजार जागा!

आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५०००० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५०००० लोगांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.

Jul 4, 2013, 12:47 PM IST

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी...

भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण सतरा पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळे तटरक्षक दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना नक्कीच सुवर्ण संधी आहे.

Mar 15, 2013, 10:44 PM IST