सेना भाजपला टोला

युती तुटल्यानंतर नारायण राणेंचा सेना-भाजपला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर युती तोडण्याची अधिकृत घोषणा केली. आगामी महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपशी युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीर केलं. त्यानंतर विविध पक्षातील नेत्यांची त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. नारायण राणे यांनी युती तुटल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 27, 2017, 08:50 AM IST