'MSG'प्रकरणी सेन्सॉर बोर्डच्या १२ जणांचे राजीनामे
केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय.
Jan 18, 2015, 07:31 AM ISTचित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी
शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले.
Dec 18, 2014, 02:51 PM IST`कामसूत्र 3 डी` चित्रपटाला भीती सेन्सॉर बोर्डाची
रूपेश पाल निर्मित `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा सध्या अडथळ्यांची शर्यत करतोय, कारण सुरूवातीला शर्लिनच्या जागेवर रूपेश पाल करिना कपूरला घेणार होते, करिनाला स्टोरीही आवडली पण तिला चित्रपटाच्या `कामसूत्र 3 डी` नावावर आक्षेप होता.
Jan 15, 2014, 12:57 PM ISTसणसणीत कानाखाली!
“यापुढे सिनेमात महिलांना थोबाडीत मारायची दृश्यं दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...” असिस्टंटने शुभवर्तमान कळवलं. बातमी सांगताना त्याचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा झाला होता.
Apr 3, 2013, 07:54 PM IST