सेस

आलिशान गाड्यांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

जीएसटी परिषदेच्या हैदराबादमध्ये पार पडलेल्या २१व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मध्यम तसंच आलिशान आणि एसयूव्ही प्रकारात मोडणा-या कारसाठी आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या गाड्यांवर 2 ते 7 टक्के सेस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 10, 2017, 10:22 AM IST

'सेस'मुळे मारुतीच्या किंमतीत भरमसाठ वाढ...

देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या 'मारुती सुझुकी'नं आपल्या कारच्या किंमतीत जवळवास ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय. 

Mar 3, 2016, 04:16 PM IST

पाहा, सेस लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढणार....

पाहा, सेस लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढणार....

Nov 7, 2015, 09:18 AM IST

सर्वांसाठी बॅड न्यूज, दिवाळीनंतर सर्वांचे 'दिवाळं'

केंद्र सरकार येत्या १५ नोव्हेबरपासून सर्व्हिस टॅक्सवर अर्धा टक्के सेस लागू करणार आहे. त्यामुळे सर्व वस्तू आणि सेवा महागणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीनंतर सर्वांचं दिवाळं होणार आहे. 

Nov 6, 2015, 08:48 PM IST

तुमचा फोन आणि इंटरनेट बिल वाढू शकतं...

लवकरच, तुमच्या फोनच्या आणि इंटरनेटच्या बिलात वाढ होऊ शकते. सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी कोष जुळवण्याच्या हेतूनं दूरसंचार सेवांवर उपकर लावण्याचा विचार करतंय.

Jan 21, 2015, 04:41 PM IST