रिंकू-आकाशपेक्षा इतक्या पट्टीने अधिक कमावणार जान्हवी-ईशान!
मराठी सुपरहिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक धडक मधून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.
Jul 19, 2018, 12:17 PM ISTधडकचा ट्रेलर पाहुन परश्या म्हणतो....
सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर त्यांच्या आगामी सिनेमा धडकचे जोरदार प्रमोशन करत आहे.
Jul 12, 2018, 12:27 PM IST'धडक' सिनेमातील रोमॅन्टिक गाणं 'पहेली बार..'
'धडक' हा मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे.
Jul 5, 2018, 07:08 PM ISTव्हिडिओ : सैराटचं 'झिंग झिंग झिंगाट' हिंदीत ऐकलं का...
लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही
Jun 27, 2018, 12:50 PM ISTधडकच्या नव्या गाण्यात ईशान-जान्हवीचा रोमांटिक अंदाज...
जान्हवी कपूर धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.
Jun 20, 2018, 03:00 PM ISTधडक लाँचदरम्यान जान्हवी-खुशीला आनंदाश्रू अनावर
दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करतेय.
Jun 11, 2018, 09:08 PM ISTप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलदेखील 'सैराट'मय : व्हिडिओ
आर्ची - परश्याचा लोकप्रिय डायलॉग
May 22, 2018, 03:38 PM ISTआकाश ठोसरला पाहा कोणाला करायचेय डेट
दोन वर्षांपूर्वी आलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला होता.
May 4, 2018, 12:14 PM ISTव्हिडिओ : 'सैराट' नेत्यांचा 'झिंगाट' डान्स
निमित्त होतं ठाण्यातल्या खारेगाव परिसरात आदर्श सामाजिक संस्थेच्या वतीने गावदेवी कार्निवल २०१८ या कार्यक्रमाचं...
Apr 30, 2018, 11:36 PM ISTडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार 'सैराटमय'
आंतरराष्ट्रीय स्तराच्या तोडीचं टॅलेंट असलेल्या लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो 'डान्स महाराष्ट्र डान्स' मध्ये प्रेक्षकांना नेहमीच काही तरी नवीन पाहायला मिळते. दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे.
Apr 24, 2018, 01:04 PM ISTझी टॉकीजवर लवकरच ‘सैराटच्या नावानं चांगभलं’
संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारा चित्रपट 'सैराट'ला येत्या २९ एप्रिलला २ वर्ष पूर्ण होणार आहेत.
Apr 19, 2018, 02:38 PM IST'सैराट'च्या नागराज मंजुळेची पहिली शॉर्ट फिल्म 'पिस्तुल्या' पाहा
'पिस्तुल्या' ही फक्त १८ मिनिटांची उत्तम शॉर्ट फिल्म आहे.
Apr 8, 2018, 02:06 PM IST