सोडणार संघ

दक्षिण आफ्रिकेला झटका, हा खेळाडू सोडणार संघ

दक्षिण आफ्रिकेला लवकरच एक मोठा झटका लागू शकतो. टीमचा स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या कॉलपेक डील साईन केल्यानंतर आता हाशिम आमला देखील ही डील साईन करु शकतो.

Aug 16, 2017, 11:25 AM IST