सोशल मीडियावर बोलबाला john abraham unclothed insta pic sets internet ablaze

मिलिंद सोमणनंतर 'या' अभिनेत्याचं न्यूड फोटोशूट, सोशल मीडियावर बोलबाला

बॉलिवूडमधील हॉट अभिनेता जॉन अब्राहमने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताच या फोटोचा सोशल मीडियावर बोलबाला होतोय. फोटोत जॉन अब्राहम मसल्सवर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Mar 2, 2021, 04:03 PM IST