नोटबंदीमुळे 16 नोव्हेंबरपासून स्कूल बस बंद
पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यामुळे 16 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारपासून स्कूल बस रद्द करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशननं घेतला आहे.
Nov 13, 2016, 02:27 PM ISTचिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार
स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय.
Sep 9, 2016, 06:24 PM ISTस्कूल बस रस्त्यावर धावण्यासाठी किती फिट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 09:07 PM ISTस्कूल बसला ट्रकची धडक, दोन विद्यार्थी ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 12:31 PM ISTगुरुवारी राज्यातल्या 35 हजार स्कूल बसेसचा बंद
गुरुवारी राज्यातल्या 35 हजार स्कूल बसेसचा बंद
Sep 30, 2015, 03:50 PM ISTराज्यात १ जूनपासून छोट्या गाड्यांचा टोल बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 08:50 AM ISTमुंबई बेस्ट बंद, कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघणार
बेस्ट कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीय. तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये बेस्ट भवनमध्ये बैठक सुरू झालीय. बेस्ट प्रशासनानं `मेस्मां`तर्गत कारवाईच्या घेतलेल्या निर्णयानंतर कर्मचारी संघटना नरमल्याचं चित्र आहे.
Apr 2, 2014, 03:29 PM ISTस्कूल बस रस्त्यावर तरीही मुंबईकरांचे हाल, टॅक्सीकडून लूट
बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल 40 ते 45 लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय.
Apr 2, 2014, 12:05 PM IST‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!
स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.
Nov 20, 2013, 07:04 PM ISTमुख्याध्यापकांनी झिडकारली स्कूलबसची जबाबदारी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारच्या कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापकांनाच जबाबदार ठरवले आहे. याबाबतचे परिपत्रक लागू करण्यात आलं आहे. दरम्यान वाहतुकीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर असल्यानं याबाबतची सर्व जबाबदारी स्विकारण्यास मुख्याध्यापकांनी नकार दिलाय.
Nov 19, 2013, 03:20 PM ISTदलदलीत अडकली स्कूल बस, ४० मुले सुखरूप
मीरारोडमधल्या वल्लभभाई पटेल शाळेची बस सकाळी दलदलीत अडकली होती. बस अडकली त्यावेळी बसमध्ये 30 ते 40 मुलं होती. रामदेव पार्क परिसरात रस्त्याच काम सुरूय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दलदल झालीय.
Jun 14, 2013, 10:33 PM ISTस्कूलबसनं चिरडलं, गर्भवती महिलेचा मृत्यू, ४ जखमी
भरधाव स्कूलबसने पाच जणांना चिरडलंय. यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. तर इतर चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय.
Mar 26, 2013, 08:49 AM ISTपरीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Feb 29, 2012, 02:00 PM ISTआता मनविसेचं 'भरारी पथक'!
स्कूल बसबाबत मनविसेनं छेडलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून अशा स्कूल बस पकडण्यासाठी मनविसेनं भरारी पथक नेमलंय. या पथकानं जाळ्या नसलेल्या तीन स्कूल बस पकडून दिल्या आहेत.
Dec 24, 2011, 08:46 PM ISTस्कूल बसचा मंगळवारी संप
स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मंगळवारी एकदिवसासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सायन मध्ये स्कूल बस चालकाच्या चुकीमुळं एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यु झाला होता.
Dec 18, 2011, 11:07 AM IST