श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ही जोडी आता 'स्त्री 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Jan 3, 2025, 01:35 PM ISTStree 2 Box Office Day 8: 'स्त्री 2' ने मोडला 'गदर 2' चित्रपटाचा हा विक्रम, केली 'इतकी' कमाई
एका आठवड्यानंतर देखील 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्त्री 2'ने सनी देओलच्या 'गदर 2'चा देखील विक्रम मोडला आहे.
Aug 23, 2024, 02:56 PM ISTStree 2 : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चे रेकॉर्ड मोडणार?
श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी 'स्त्री 2' चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली आहे.
Aug 15, 2024, 08:22 PM IST