स्मार्टफोन लॉन्च

५ कॅमेरावाला Vivo Y50 भारतात लॉन्च; काय आहे किंमत आणि फिचर्स

विवोच्या या स्मार्टफोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरु होणार आहे. 

Jun 9, 2020, 03:19 PM IST

ओपोचा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

Oppo F3 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने याची किंमत 19990 रुपये ठेवली आहे. याची विक्री १३ मे पासून सुरु होणार आहे. या नव्या स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिवली खरेदी करु शकता. ग्राहक यासाठी ऑफलाइन पद्धतीने Oppo च्या स्टोर्सवर प्री ऑर्डर करु शकता.

May 4, 2017, 04:49 PM IST

जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन लॉन्च

लग्जरी स्मार्टफोन बनवणारी कंपनी Vertu ने Constellation नावाचा लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन जगातील सर्वात महाग स्मार्टफोन आहे. कंपनीने मात्र याची किंमत अजून गुलदस्त्यात ठेवली आहे. पण याची किंमत ५ लाखापेक्षा अधिक असू शकते असं बोललं जातंय.

Jan 26, 2017, 03:14 PM IST

मायक्रोसॉफ्टचा सर्वात स्वस्त इंटरनेट फोन लॉन्च, किंमत 2,149 फक्त!

आपल्या दमदार ऑपरेटिंग सिस्टमसाठी जगभरात ओळखली जाणारी सर्वात मोठी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर निर्माता कंपनी मायक्रोसॉफ्टने आपला सर्वात स्वस्त इंटरनेट फोन लॉन्च केलाय. नोकिया 215 ड्यूअल सिम भारतात आज लॉन्च झाला. 

Mar 19, 2015, 04:43 PM IST

एका वर्षाच्या फ्री इंटरनेटसोबत स्मार्टफोन लॉन्च करणार डाटाविंड

कमी किमतीचे मोबाईल उपकरण बनवणारी कंपनी डाटाविंड लवकरच एक असा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्यात तब्बल एक वर्ष फ्रीमध्ये इंटरनेट उपलब्ध असेल.

Jan 26, 2015, 05:49 PM IST