स्मृतिदिन

Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.

Jan 4, 2024, 09:47 AM IST

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनासाठी असंख्य शिवसैनिक स्मृतिस्थळावर

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना आदरांजली वाहतील.

Nov 17, 2018, 07:38 AM IST

१५ फेब्रुवारीला रंगणार 'सारं काही समष्टीसाठी' सोहळा

पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती 'सारं काही समष्टीसाठी' सोहळा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रंगणार आहे. 

Feb 13, 2018, 04:08 PM IST

महामानवाचा गौरव करणारी सुपरहिट गाणी

 ही गाणी प्रत्येक वेळी उत्साह, प्रेरणा, नवचैतन्य देणारी ठरतात. 

Dec 6, 2017, 09:49 AM IST

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 04:17 PM IST

म्यानमारचे राजे थिबांचा १०० वा स्मृतिदिन

म्यानमारचे राजे थिबांचा १०० वा स्मृतिदिन 

Dec 16, 2016, 04:08 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतीदिन. या स्मृतिदिनानिमित्त आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसैनिकांचं हे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शनच असेल. 

Nov 17, 2015, 09:18 AM IST

उद्धव-राज भेटीचा अन्वयार्थ...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आले... एकमेकांच्या शेजारी बसले, एकमेकांशी गप्पा मारल्या... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर हे चित्र दिसलं... ठाकरे बंधूंच्या या भेटीचा नेमका अन्वयार्थ काय...? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Nov 17, 2014, 07:47 PM IST

ठाकरे बंधू पुन्हा निघाले महाराष्ट्र दौऱ्यावर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Nov 13, 2014, 11:26 AM IST

बाळासाहेबांविना शिवसेना!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वजा शिवसेना हा अनुभव गेल्या वर्षभरात सर्वांनीच घेतला. बाळासाहेब गेल्यानंतर गेल्या वर्षभरात शिवसेनेत अनेक स्थित्यंतर झाली.

Nov 16, 2013, 09:45 PM IST