जीएसटी : पाहा कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त
जीएसटी काउंसिलने सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार. तर काही सेवा स्वस्त होतील तर काही महाग. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सेवांसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स स्लॅब बनवले आहेत. ते 5, 12, 18 आणि 28 टक्के असे असणार आहे. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे.
Jun 29, 2017, 02:12 PM ISTबजेट २०१३-१४ पहा ह्या गोष्टी झाल्या स्वस्त
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत बजेट २०१३ - १४ या वर्षासाठी मांडला. हा बजेट पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
Feb 28, 2013, 01:10 PM IST