दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत
दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत
Jun 20, 2016, 06:18 PM ISTकोल्हापूर - गोविंद पानसरे हत्याप्रकरणी चौकशी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 09:08 PM ISTशीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक
शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक
Nov 19, 2015, 10:07 PM ISTशीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक
शीना बोरा हत्याप्रकरणी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे, सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली. पीटर मुखर्जी यांना शीना बोरा हत्याकांडाची माहिती होती, तसेच या हत्याकांडाच्या कटावरून पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
Nov 19, 2015, 08:23 PM ISTसागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा, नऊ आरोपी जेरबंद
शिर्डीतल्या सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. मोबाईल फोनच्या रिंगटोनच्या वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याची कबुली दिलीय. शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या विशाल कोते आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करत अपहरण करून शिंगवे गावातील निर्जन परिसरात त्याची दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या केली.
Nov 15, 2015, 10:34 PM ISTइस्थर अनुह्या बलात्कार, हत्याप्रकरणाचा निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 09:57 AM ISTसंध्या सिंह हत्याप्रकरणी मुलगा रघुवीर सिंहला अटक
नवी मुंबईतल्या संध्या सिंह हत्याप्रकरणी पहिली अटक झालीय. संध्याचा मुलगा रघुवीर सिंग पोलिसांना शरण येताच त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 16, 2013, 10:05 PM ISTसतीश शेट्टी हत्या प्रकरण : नार्को टेस्टची मागणी
आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात स्वतः ची नार्को टेस्ट कली जावी, अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज देखील केला आहे.
Nov 8, 2012, 11:45 AM ISTअनैतिक संबंधातून लैलासह कुटुंबियांची हत्या
लैला खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागून राहिली होती. आज मुंबई क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा बाजुला सारलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली परवेझ टाकनं दिलीय. ही हत्या कशी आणि का करण्यात आली, हे आज उजेडात आलंय.
Jul 11, 2012, 05:54 PM IST