हरमनप्रीत कौर

पुढच्या वर्ल्डकपमध्ये मी भारतीय संघात नसेन - मिताली राज

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभूत व्हावं लागल्यानं विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर भारताची कर्णधार मिताली राजने मोठं विधान केलंय.

Jul 24, 2017, 03:56 PM IST

पराभवानंतरही मोदींनी महिला संघाचे केले कौतुक

महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा इंग्लंकडून ९ धावांनी पराभव झाला. संघाचा पराभव झाला असला तरी या महिला क्रिकेटर्सनी लाखो मने मात्र जिंकली.

Jul 23, 2017, 11:52 PM IST

महिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगले

महिला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताच्या तोंडांतून विजयाचा घास काढून घेतला. अखेरच्या सामन्यात इंग्लंडने  विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

Jul 23, 2017, 10:17 PM IST

हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत, फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंकता

आयसीसी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी अवघे काही तास उरलेत. यातच टीम इंडियासाठी बॅड न्यूज आलीये. 

Jul 22, 2017, 08:22 PM IST

जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं - सेहवाग

महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा दिल्यात.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

वर्ल्डकपमध्ये भारत विजयाचा प्रबळ दावेदार - गांगुली

भारतीय  महिला संघ क्रिकेट वर्ल्डकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय. यावेळी गांगुलीने हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले. 

Jul 22, 2017, 06:06 PM IST

मिताली राजचा डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फायनल सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले होतेय. 

Jul 22, 2017, 05:24 PM IST

video : हरमनप्रीतने या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून घेतली प्रेरणा, केली कांगारूंची शिकार...

भारताच्या हरमनप्रीत कौर याने नाबाद १७१ धावा करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध २८१ धावांचा डोंगर उभा केला आणि फायनलचं तिकीट मिळविलं, या हरमनप्रित कौरला कांगारूंची शिकार करण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने सल्ला दिला होता. 

Jul 21, 2017, 06:31 PM IST

भारतीय महिला क्रिकेट 'रॉकस्टार' हरमनप्रीत कौरचे शाहरुखशी काय आहे कनेक्शन?

महिला क्रिकेट विश्व कपच्या सेमीफायनलच्या सामन्यात जबरदस्त खेळी करणारी हरमनप्रीत कौर (१७१) रोम्यांटीक सिनेमा पाहण्याला जास्त पसंती देत आहे. तिचा सर्वाधिक आवडता सिनेमा आहे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'. हा सिनेमा तिने अनेकवेळा पाहिला आहे. हा हिट झालेला सिनेमा अभिनेता शाहरुख खानचा आहे.

Jul 21, 2017, 04:22 PM IST

हरमनप्रीतच्या खेळीवर तिच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान

महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौर हिनं नॉटआऊट 171 रन्सची आक्रमक खेळी खेळलीय.

Jul 21, 2017, 02:53 PM IST

ब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!

महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळलीय.

Jul 21, 2017, 11:19 AM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीतचे शानदार शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त शतक झळकावलेय.

Jul 20, 2017, 08:38 PM IST