एअर स्ट्राईक करणाऱ्या हवाईदलाच्या वैमानिकांचाही होणार सन्मान
एअर स्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांचा ही होणार सन्मान
Aug 14, 2019, 01:05 PM ISTश्रीनगर | हवाईदलाच्या कारवाईवर स्थानिकांच्या प्रतिक्रिया
श्रीनगर | हवाईदलाच्या कारवाईवर स्थानिकांच्या प्रतिक्रिया
Feb 26, 2019, 06:40 PM ISTग्राऊंड रिपोर्ट | हवाईदलाचा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक
ग्राऊंड रिपोर्ट | हवाईदलाचा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक
Feb 26, 2019, 06:25 PM ISTहवाईदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये एनएसए अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका
सर्जिकल स्ट्राईकचे हिरो अजित डोवाल
Feb 26, 2019, 04:46 PM ISTपाकिस्तानी हवाईदलाच्या कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश
भारतीय एअर डिफेंस सिस्टम अलर्टवर...
Feb 26, 2019, 11:13 AM ISTप्रजासत्ताक दिन : हवाईदलाच्या रोमांचक कसरती
प्रजासत्ताक दिन : हवाईदलाच्या रोमांचक कसरती
Jan 26, 2018, 03:17 PM ISTअरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...
अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
Oct 6, 2017, 07:00 PM ISTहवाईदलाला मोठ्या कारवाईसाठी तयार राहण्याच्या सूचना
भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोवा यांनी हवाई दलाच्या सर्व अधिकाऱ्यांना कमी वेळेत मोठी कारवाई करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. धनोवा यांचं हे पत्र हवाई दलाच्या जवळपास 12,000 अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रावर 30 मार्चची स्वाक्षरी आहे. धनोवा हे हवाई दलाचे प्रमुख बनल्यानंतर त्यांनी ३ महिन्यानंतर हे पत्र लिहिलं आहे.
May 20, 2017, 03:16 PM ISTआर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगळी का असते?
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करतात तेव्हा या तिन्ही दलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सॅल्यूट करताना हात किती अंशात वळावा याचे नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक दलाचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारतात.
Sep 29, 2016, 09:11 AM ISTपाकिस्तान घाबरलं! हवाईदल करतंय युद्धसराव
उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षा देण्याचं ठरवलं आहे. भारताने कडक भूमिका स्विकारल्यानंतर पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या एअरफोर्सने लाहोरमध्ये 'हाई-मार्क' सराव केला.
Sep 22, 2016, 04:53 PM ISTमिग विमान अपघातात वैमानिकांसह 218 बळी
Oct 28, 2014, 09:13 AM IST`बोईंग सी-१७`चा भारतीय हवाईदलात समावेश!
सी-१७ या सर्वात मोठ्या लढाऊ विमानाचा आज भारतीय हवाई दलात समावेश केला जाणार आहे.
Sep 2, 2013, 12:10 PM ISTहेलिकॉप्टर अपघात : ९ जवान शहीद, दोन महाराष्ट्रातील
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.
Jun 26, 2013, 01:37 PM ISTहेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही जवान कर्तव्यासाठी हजर....
उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.
Jun 26, 2013, 10:35 AM IST